शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

मलेशियात पुराने दीड लाख बेघर

By admin | Published: December 28, 2014 2:15 AM

मलेशिया गेल्या अनेक दशकातील भीषण पुराचा सामना करीत असून यात आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे

क्वालालंपूर : मलेशिया गेल्या अनेक दशकातील भीषण पुराचा सामना करीत असून यात आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे. देशातील दीड लाखाहून अधिक नागरिकांना पुरामुळे बेघर व्हावे लागले आहे. पुरामुळे लाखो लोक जीव मुठीत धरून जगत असताना अमेरिकी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत गोल्फ खेळत असतानाची छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यानंतर जंग यांना मायदेशी परतावे लागले. पूर्व किनाऱ्यावरील केलान्तान प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला. देशातून टीकेची झोड उठल्यानंतर मायदेशी परतताच जंग यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला.४ राज्यांना फटका. केलान्तान, तेरेन्गानू, पहांग आणि पेराक.१ तासात ११३ मि.लि. पाऊस.३.६ मीटरच्या लाटा४४ मदत केंद्रांमध्ये कुआंग्टानमधील १९,९२४ नागरिकांना निवारा देण्यात आला आहे.१०० परदेशी पर्यटकांना दुर्गम भागातून सुरक्षित स्थळी हलविले.