शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मीच आहे नावेदचा कमनशिबी बाप - पाकिस्तानी नागरिकाचा दावा

By admin | Published: August 07, 2015 10:01 AM

उधमपूरमध्ये पकडला गेलेला मोहम्मद नावेदचा मी कमनशिबी बाप असून आमच्या कुटुंबाला धोका आहे असे नावेदच्या वडिलांनी म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानने उधमपूरमध्ये पकडला गेलेला दहशतवादी मोहम्महद नावेद हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा फेटाळला असला तरी असला तरी पाकमध्ये राहणारे नावेदचे वडिल मोहम्मद याकूब यांनी नावेद त्यांचाच मुलगा असल्याचे मान्य केले आहे. पाकमध्ये आमच्या जीवाला धोका आहे असेही त्यांनी म्हटले आहे. 
मोहम्मद नावेदचे वडिल मोहम्मद याकूब यांनी भारतातील एका इंग्रजी वृत्तपत्राशी दुरध्वनीद्वारे संवाद साधला. या संभाषणात त्यांनी नावेद त्यांचाच मुलगा असल्याची कबुली दिली. नावेदला सोडून द्या, पाकमधील यंत्रणा त्याच्या मागे लागली आहे, त्यांना नावेदला मारायचे आहे अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. मोहम्मद याकूब यांनी पंजाबी भाषेत संवाद साधल्याचे संबंधीत वृत्तपत्राने म्हटले आहे.