शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

मी शाळेत न जाताच शिकलो, पाकच्या राष्ट्रपतींची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2016 8:30 PM

पाकिस्तानला अनेक वादग्रस्त आणि तितकेच कट्टरवादी राष्ट्रपती लाभले.

ऑनलाइन लोकमत इस्लामाबाद, दि. 22 - पाकिस्तानला अनेक वादग्रस्त आणि तितकेच कट्टरवादी राष्ट्रपती लाभले. मात्र त्यातील काही राष्ट्रपती शाळेतही गेले नसल्याची माहिती समोर आली आहे. मी कधीच शाळेत गेलो नसल्यानं मला खेळण्याचा आनंद लुटता आला नाही, काही कारणास्तव माझी शाळा घरातच भरत होती, असं वक्तव्य पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केलं आहे. हुसेन हे इस्लामाबादमधील हसनाबदल येथे विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बोलत होते. ज्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी घरीच शिक्षण घेतल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना दिली आहे, असं वृत्त डॉननं दिलं आहे. हुसेन हे पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीमध्ये वास्तव्याला आहेत. भारताच्या विभाजनानंतर ते आग्रा येथून कराचीत आले. त्यांनी नम्रतेने स्वतःच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर ते राष्ट्रपती झाले. पाकिस्तान मुस्लिम लीग आणि नवाज शरीफ यांच्याप्रति निष्ठा असल्यानंच त्यांची राष्ट्रपतीपदी वर्णी लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.