शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पाकिस्तानी खासदाराचा कारनामा, तलाखच्या दिवशी केलं लग्न; १८ वर्षाची आहे तिसरी पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:15 PM

इम्रान खान यांच्या पक्षाचे खासदार डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी वयाच्या ४९ व्या वर्षी केलं तिसरं लग्न. त्यांची दुसरी पत्नी अभिनेत्री आहे.

पाकिस्तानातील सत्ताधारी पक्ष पीटीआयचे खासदार आणि लोकप्रिय टेलिव्हिजन होस्ट डॉ. आमिर लियाकत हुसैन यांनी तिसरे लग्न केले आहे. ४९ वर्षीय खासदाराचा १८ वर्षीय सईदा दानिया शाहसोबत तिसरा विवाह झाला. सध्या पाकिस्तानात हा चर्चेचा विषय ठरत आहे. दोघांनी बुधवारी विवाह केला आणि याची माहिती आमिर लियाकत हुसैन यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. त्याच दिवशी आमिर यांच्या दुसऱ्या पत्नीनंही त्यांना तलाख दिला. 

"मी १८ वर्षीय सईदा दानिया शाह हिच्यासोबत विवाह केला आहे. ती दक्षिण पंजाबच्या लोधरण येथील एका प्रतिष्ठित घरातील सदस्य आहे," असं त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबत त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसोबत फोटोही शेअर केला आहे. बुधवारीच आमिर यांची दुसरी पत्नी अभिनेत्री टुबा आमिर हीनं आपण तलाख दिल्याची माहिती इन्स्टाग्रामद्वारे दिली होती. गेल्या १४ महिन्यांपासून आपण वेगळे राहत असल्याचंही तिनं म्हटलं होतं. आमिर यांचा दुसरा विवाह २०१८ मध्ये झाला होता. त्यावेळी त्यांची पहिली पत्नी सईद बुसरा इकबाल हीनं आमिर यांनी आपल्याला फोनवरून तलाख दिल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. परंतु २०२१ मध्ये आमिर यांनी आपला विवाह केवळ टुबा हिच्याशीच झाला असल्याचं म्हटलं होतं.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्राम