शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

इम्रान यांच्यावर झाला होता ४ ठिकाणांवरून गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 10:02 AM

वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एक नव्हे, तर चार वेगवेगळ्या ठिकाणांहून ४ शार्प शूटर्सनी गोळ्या झाडल्या होत्या. या नेमबाजांनी खूप उंचावरून गोळ्या मारल्याचा खुलासा संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) केला आहे.वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी नेमबाज नावेद मेहर हा हाती लागला होता. उर्वरित तीन नेमबाज कोण होते, हे तपास पथकाने स्पष्ट केले नाही. इम्रान खान यांना तीन गोळ्या लागल्याचे तपास पथकाने म्हटले आहे. हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या समर्थकांसह कंटेनरवर उभे होते. अगदी जवळ उभा असलेल्या नावेदने एके-४७ ने गोळीबार केला. (वृत्तसंस्था)

नावेदने सांगितले हल्ल्याचे कारण...इम्रान खान यांच्यावरील हल्ला प्रकरणात जमावाच्या तावडीत सापडलेला नावेद हा प्रशिक्षित किलर असून, तो त्याच्या साथीदारांसह घटनास्थळी उपस्थित होता. नावेद पॉलिग्राफ चाचणीतही नापास झाला होता. इम्रान यांच्या रॅलीत अजानच्या वेळी डीजे वाजत होता, त्यामुळे खान यांना मारायचे होते, असे त्याने सांगितले होते.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान