शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारत दुसरा मोठा गट        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:36 PM

अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत हा आता दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे.        

ठळक मुद्दे चीन प्रथम क्रमांकावर : १० लाख विदेशी विद्यार्थी घेतात शिक्षण  

वॉशिंग्टन : अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांत भारताने १२.३ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत हा आता दुसरा सर्वांत मोठा गट झाला आहे. २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे.            

इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल एज्युकेशनच्या एका अहवालानुसार २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात भारताचे १,८६,२६७ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते. भारतातून अमेरिकेत जाणाºया विद्यार्थ्यांचे हे प्रमाण एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या १७.३ टक्के आहे. चीनने यात ६.८ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. त्यांचे ३,५०,७५५ विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.  

      २०१६-१७ मध्ये अमेरिकेत महाविद्यालये आणि विद्यापीठांत दहा लाख विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. हा आकडा नंतर १०.८५ लाखांवर पोहोचला आहे. अमेरिकेत अध्ययन करणाºया विदेशी विद्यार्थ्यांत चीन, भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरब, कॅनडा, व्हिएतनाम, तायवान, जपान, मेक्सिको आणि ब्राझिल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशाबाहेर शिक्षण घेणाºया अमेरिकन विद्यार्थ्यांची पसंती ब्रिटन, इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला असल्याचे दिसते. भारतात शिक्षण घेणाºया अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून, ती ४४३८ वरून ४१८१ झाली आहे.