शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

पळवलेल्या दुर्मिळ वस्तू भारताला परत मिळणार

By admin | Published: April 02, 2015 11:58 PM

भारतीय कलावस्तूंचा कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर याने भारतातून चोरून होनोलुलू येथील संग्रहालयाला विकलेल्या सात दुर्मिळ मौल्यवान

न्यूयॉर्क : भारतीय कलावस्तूंचा कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर याने भारतातून चोरून होनोलुलू येथील संग्रहालयाला विकलेल्या सात दुर्मिळ मौल्यवान वस्तू या संग्रहालयाने अमेरिकेला परत केल्या असून, त्या वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. होनोलुलू येथील संग्रहालयाने या सात दुर्मिळ वस्तू अमेरिकेच्या स्थलांतर अधिकाऱ्यांना व अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या वस्तूंसंदर्भात चाललेल्या चौकशीत या वस्तू भारतातील मंदिरे व बुद्ध मंदिरांतून चोरून अवैध मार्गाने अमेरिकेत आणल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेचे स्थलांतर अधिकारी या वस्तू भारतात आणणार असून भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतील. या वस्तू दगडी असून त्या चोरीच्या असल्याची कल्पना वस्तुसंग्रहालयाला नव्हती. कपूरसंदर्भात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती व त्याला २०११ साली जर्मनीत अटक झाली असून, भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. या दुर्मिळ वस्तू आॅपरेशन हिडन आयडॉल या मोहिमेंतर्गत शोधण्यात आल्या.(वृत्तसंस्था)