शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

इलेक्ट्रॉनिक बंदीचा भारतीयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:42 AM

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दर दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी दुबई, अबुधाबी, दोहा या मध्य पूर्वेतील शहरातून जातो.

मुंबई : भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या दर दोन प्रवाशांपैकी एक प्रवासी दुबई, अबुधाबी, दोहा या मध्य पूर्वेतील शहरातून जातो. अशा भारतीय प्रवाशांना आता अमेरिकेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व उपकरण बंदीला तोंड द्यावे लागणार आहे. अमेरिकेने आठ मुस्लीमबहुल देशांच्या प्रवाशांना विमानातून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, आठ मुस्लीमबहुल देशांतील नागरिक अमेरिकेत विमानातून लॅपटॉप, टॅबलेट, कॅमेरा, ई-रिडर्स, इलेक्ट्रॉनिक गेम्स यांसारख्या वस्तू घेऊन जाऊ शकणार नाहीत. अम्मान (जॉर्डन), काहिरा (इजिप्त), इस्तंबुल (तुर्कस्तात), जेद्दा व रियाद (सौदी अरब), कुवेत, दोहा (कतार), दुबई आणि अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) या विमानतळांचा बंदीमध्ये समावेश आहे. येथून जाणाऱ्या प्रवाशांजवळ अशा उपकरणांसाठी त्यांना त्यांच्या मूळ विमानतळावर ‘चेक इन’ करून घ्यावे लागेल. एखादा प्रवासी मुंबई-दुबईमार्गे डल्लासला जात असेल तर त्याला मुंबईतच बॅगचे ‘चेक इन’ करावे लागेल. एअर इंडियाच्या प्रवाशांना हे उपाय लागू नसतील. पण, अमेरिकेने उल्लेख केलेल्या विमानतळावरून उड्डाण होत असेल तर प्रवाशांना हे नियम लागू असतील. (लोकमत न्यूज नेटवर्क)