१ अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिकच्या मूल्याची अमेरिकेतील निम्म्याहून अधिक स्टार्ट-अप्स (५८२ पैकी ३१९ किंवा ५५ टक्के) स्थलांतरितांनी स्थापन केली आहेत. यात भारतीय लोक सर्वात आघाडीवर असून, त्यांच्याकडून ६६ कंपन्या चालवल्या जात आहेत. इस्त्रायल ५४ कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
कुणाचे सर्वाधिक योगदान? ६६ भारत ५४ इस्त्रायल २७ ब्रिटन२२ कॅनडा२१ चीन१८ फ्रान्स१५ जर्मनी११ रशिया१० युक्रेन८ इराण
या देशांचा समावेशब्रिटन, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया, युक्रेन, इराण, ऑस्ट्रेलिया, रोमानिया, नायजेरिया, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अर्जेंटिना आणि इतर अनेक देशांनीदेखील अमेरिकेत स्टार्ट-अप सुरू केली आहेत.
दोन किंवा अधिक युनिकॉर्न स्थापन करणारे संस्थापकइलॉन मस्क (द. आफ्रिका), मोहित आरोन (भारत), ज्योती बन्सल (भारत), आशुतोष गर्ग (भारत), अजित सिंग (भारत)
अल गोल्डस्टीन उझबेकिस्ताननुबर अफेयन, लेबनॉन । इग्नासियो मार्टिनेझ, स्पेनआयन स्टोइका, रोमानिया । सेबॅस्टियन थ्रुन, जर्मनी
कंपन्या किती मोठ्या । अब्ज डॉलरमध्येस्पेसएक्स- १२५स्ट्राइप- ९५इन्स्टाकार्ट- ३९डेटाब्रिक्स- ३८एपिक गेम्स- ३१.५मिरो- १७.५डिस्कॉर्ड- १५