शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

जगात भारताची प्रतिमा सुधारतेय - नरेंद्र मोदी

By admin | Published: November 24, 2015 7:35 PM

जगात भारताची प्रतिमा सुधारत असून प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. तसेच आता भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय आधी रेल्वेतील सीट सोडण्यासाठी

ऑनलाइन लोकमत
सिंगापूर, दि. २४ -  जगात भारताची प्रतिमा सुधारत असून प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती होत आहे. तसेच आता भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय आधी  रेल्वेतील सीट सोडण्यासाठी तयार नव्हते, ते आता सब्सिडी सोडत असून आत्तापर्यंत ४० लाख कुटुंबियांनी सब्सिडी सोडली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सिंगापूरमध्ये आयोजित भारतीय नागरिकांना नरेंद्र मोदींनी यावेळी संबोधित केले.  
नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे -
- सिंगापूर लिटल इंडिया आहे. 
- भारतीय ज्या देशात जातील त्या देशातील लोकांमध्ये रुळतात. 
- भारतीयांचा मिजाज बदलत आहे. जे भारतीय रेल्वेतील सीट सोडण्यासाठी तयार नव्हते, ते आता सब्सिडी सोडत आहेत. आत्तापर्यंत ४० लाख कुटुंबियांनी सब्सिडी सोडली आहे .
- पत्रकार खुप चतुर असतात, जेव्हा मी निवडणूक लढत होतो, तेव्हा देशाच्या नीती बद्दल कल्पना नाही म्हणत फिरुन-फिरुन त्याच ठिकाणी नेत होते. त्यावर मी म्हणालो, ना डोळे झाकून आणि ना डोळे दाखवून बोलणार तर जगाबरोबर डोळे लावून चर्चा करणार.
- भारतात आता नागरिकांचा विश्वास वाढला आहे. संपूर्ण जग बदलत आहे, भारतीय सुद्धा बदलत आहेत.
- माझ्या मते FDI म्हणजे फस्ट डेव्हलेप इंडिया आहे. १८ महिन्यात FDI मध्ये ४० टक्के वाढ झाली आहे.
- इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात चांगले काम केल्यास उज्ज्वल भविष्य निर्माण होईल.
- गरीबांचे अश्रू पुसण्यासाठी तसेच तरुणांच्या आणि महिलांच्या सबलीकरणासाठी सरकार विकासकामांवर भर देत आहे.
- आम्ही १७५ गीगावॅट अपरंपरागत ऊर्जेच्या निर्मितीसाठी प्रयत्न करत आहोत.