शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

लग्न कधी करणार? असं टुमणं लावणा-या गर्भवती शेजारणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 3:57 PM

सगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस ? असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची.

लग्न कधी करणार? या प्रश्नाचा किमान भारतासारख्या देशात जवळपास सगळ्यांनाच आयुष्यात कधीतरी सामना करावा लागतोच. पण इंडोनेशियामध्ये एक विचित्रच घटना समोर आली आहे. येथे सातत्याने लग्न कधी करणार असं विचारणा-या गर्भवती शेजारणीचा तरूणाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. deccanchronicle.com ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियामधील कैंपुंग पसीर जोंग येथे ही घटना घडली. 28 वर्षांच्या फैज नुर्दीन या इसमाने शेजारच्या गर्भवती महिलेची हत्या केली. ही महिला फैज नुर्दीन याला सातत्याने लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायची. सगळ्यांचं लग्न झालंय, लवकर लग्न करून टाक, कधी लग्न करणार आहेस असे अनेक प्रश्न ही महिला त्याला विचारायची.  कधी लग्न करणार आहेस हाच प्रश्न या महिलेने फैजला एकदिवस पुन्हा विचारला आणि त्याच्या थोड्यावेळानंतर फैज महिलेच्या घरी पोहोचला. त्यानंतर गळा दाबून तिचा त्याने खून केला. त्यानंतर फैजने महिलेच्या घरातून स्मार्टफोन आणि पैसे देखील चोरले. त्यानंतर आरोपी फैजने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अखेर त्याला अटक केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली, त्यामध्ये तो जखमी झाला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनIndonesiaइंडोनेशिया