शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

Elon Musk यांच्याकडून मिळाली प्रेरणा, 'हा' 33 वर्षांचा तरुण 2 महिन्यांत झाला कोट्यधीश!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 4:58 PM

Glauber Contessoto ला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करायची प्रेरणा Tesla चे प्रमूख Elon Musk यांच्याकडून मिळाली. Elon Musk Dogecoin संदर्भात बऱ्याच दिवसांपासून ट्विट करत होते.

Dogecoin नवी क्रिप्टो करन्सी म्हणून वेगाने समोर आली आहे. Dogecoin ने वर्षाच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. आता एका 33 वर्षांच्या युवकाने यासंदर्भात आपली स्टोरी शेअर केली आहे. तसेच आपण Dogecoin मुळे केवळ दोन महिन्यातच कोट्यधीश झाल्याचे त्याने म्हटले आहे. (Inspired by elon musk 33 years old man invests in dogecoin becomes millionaire)

Dogecoin च्या सहाय्याने कोट्यधीश झाल्याचा दावा Los Angeles चा एक तरूण Glauber Contessoto ने केला आहे. आपण Dogecoin मुळे 15 एप्रिलला कोट्यधीश झालो, असा दावा त्याने केला आहे. यासंदर्भात त्याने एक YouTube व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

Glauber Contessoto ने सांगितले, की फेब्रुवारी महिन्यात Dogecoin ची किंमत 0.045 सेंट्स एवढी होती. तेव्हा त्याने 1,80,000 डॉलर यात इन्हेस्ट केले होते. त्याने कोट्यधीश झाल्याचा पुवावा सादर करत Reddit वर Robinhood होल्डिंगचा स्क्रिनशॉटदेखील शेअर केला आहे. स्क्रिनशॉटसोबत त्याने लिहिले आहे, की तो कोट्यधीश झाला आहे.

Glauber Contessoto ला डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करायची प्रेरणा Tesla चे प्रमूख Elon Musk यांच्याकडून मिळाली. Elon Musk Dogecoin संदर्भात बऱ्याच दिवसांपासून ट्विट करत होते. अनेक लोक असेही मानतात, की Elon Musk यांच्या काही ट्विट्समुळेच Dogecoin ची किंमत वाढली आहे. Contessoto म्यूझिक बिझनेसमध्ये काम करतो. तो म्हणाला, अब्जाधीश Elon Musk यांच्यामुळेच त्यांने डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केली. त्याने YouTube व्हिडिओमध्ये दावा केला आहे, की Tesla चे बॉस Elon Musk यांचा Dogecoins सर्क्युलेशनमध्ये जवळपास एक तृतीआंश वाटा आहे.  Glauber Contessoto ने सांगितले, त्याला Dogecoin वर पूर्ण विश्वास आहे. यामुळे त्याला कुटुंबासाठी पैसे वाढविण्यात मदत मिळेल, असा विचार करून त्याने ही जोखीम घेतली. त्याने आपले सर्व शेअर्स आणि सेव्हिंगचे पेसे Robinhood सोबत मार्जीनवर Dogecoin मध्ये इन्व्हेस्ट केले.

Glauber Contessoto ला त्याच्या मित्रांनी आपल्या प्लॅनवर अढळ राहण्यास सांगितले होते. किंमत 1 कोटीच्या पुढे जाताच होल्डिंगच्या 10 टक्के बाहेर काढायचे, असे या लोकांनी ठरवले होते. गेल्या काही आठवड्यांपासून Dogecoin मध्ये मिक्स ट्रेंड बघायला मिळाला. याची किंमत मंगळवारी 21 रुपयांपर्यंत वाढली होती. याचे मार्केट कॅप 1 ट्रिलियन डॉलरपेक्षाही अधिक आहे.

टॅग्स :Teslaटेस्लाAmericaअमेरिकाMONEYपैसा