शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

तुरुंगावर हल्ल्याचा कट उधळला

By admin | Published: December 27, 2014 12:25 AM

पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. लाहोर येथील कोट लखपत तुरुंगावर

लाहोर : पाकिस्तानच्या सुरक्षा दलाने तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. लाहोर येथील कोट लखपत तुरुंगावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. या तुरुंगात फाशीची शिक्षा झालेले ५० दहशतवादी असून, त्यातील ५ जण कट्टर अतिरेकी आहेत. या हल्ल्याप्रकरणी दोन महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. आम्ही कोट लखपत तुरुंगावर हल्ला करण्याचा कट उधळला असून तुरुंगाजवळील फरीदकोट वसाहतीतून दोन महिला व एका पुरुषाला अटक केली आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आरोपीकडून रॉकेट प्रक्षेपक, सुरक्षा सैनिकांचे गणवेश, धनुष्यबाण व सीमकार्डे जप्त करण्यात आलेली आहेत. कोट लखपत तुरुंगातील उमर नदीम, अहसान अझीम, अमीर युसुफ, असीफ इद्रिस व कामरान या पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्यावर चिनाब नदीवरील लष्करी छावणी तसेच मुलतान येथील आयएसआयचे कार्यालय यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)