शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

इराकी सैन्य तिक्रीतमध्ये घुसले

By admin | Published: March 11, 2015 11:42 PM

इराकी सैनिक व खासगी लष्कराचे सदस्य (शिया मिलिशिया) बुधवारी इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या ताब्यातील तिक्रीत शहरामध्ये घुसले.

बगदाद : इराकी सैनिक व खासगी लष्कराचे सदस्य (शिया मिलिशिया) बुधवारी इस्लामिक स्टेट अर्थात इसिसच्या ताब्यातील तिक्रीत शहरामध्ये घुसले. याच लढाईत इराकी सैनिकांचा इसिसविरुद्ध कस लागणार आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, इराकी सैनिक क्वादिसियामार्गे तिक्रीतमध्ये घुसले. सलाउद्दीन प्रांताची राजधानी असलेले हे शहर बगदादपासून १३० कि.मी. अंतरावर आहे. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलेल्या मोठ्या शहरांत त्याचा समावेश होतो. बगदाद ते मोसूल मार्गावर असल्याने हे शहर व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असून त्यावर ताबा मिळविल्याने इराकी सैनिकांना मोसूलकडे मोर्चा वळविण्यास मोठी मदत मिळणार आहे. मोसूल पुन्हा ताब्यात घेण्यासाठीची संयुक्त लष्करी मोहीम एप्रिल किंवा मेमध्ये सुरू होईल, असे अमेरिकी लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)