शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘इसिस’चा युरोपवर केव्हाही हल्ला?

By admin | Published: February 22, 2016 3:36 AM

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे पाच हजार अतिरेकी युरोपात लपून बसल्याची आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती युरोपियन पोलीस अधिकाऱ्यांच्या

पॅरिस : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे पाच हजार अतिरेकी युरोपात लपून बसल्याची आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती युरोपियन पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुखाने वर्तविली आहे.‘द इंडिपेंडट’ या वृत्तपत्रात हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. युरोपियन संघात कायदा आणि सुव्यवस्थेची निगराणी करणाऱ्या या संस्थेचे संचालक रॉब वेनराईट यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, विविध दहशतवादी छावण्यांत प्रशिक्षण पूर्ण करून हे सर्व जण परत आले आहेत आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यांप्रमाणे हे हल्ले होऊ शकतात. पॅरिसमधील या हल्ल्यात १३० जण ठार झाले होते.या वृत्तपत्राशी बोलताना रॉब म्हणाले की, गेल्या एक दशकापासून युरोप दहशतवादी हल्ल्यांशी संघर्ष करीत आहे. इसिस किंवा अन्य कोणत्याही दहशतवादी संघटना कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात, असे प्रत्येकालाच वाटते. (वृत्तसंस्था)