शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

'इसिस' प्रमुख अल बगदादी ठार? रेडिओ इराणचा दावा

By admin | Published: April 27, 2015 6:13 PM

'इसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रेडिओ इराण'ने दिले आहे. ऑल इंडिया रेडिओने 'रेडिओ इराण'च्या हवाल्याने याबद्दल ट्विट केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - 'इसिस' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'रेडिओ इराण'ने दिले आहे.  ऑल इंडिया रेडिओने 'रेडिओ इराण'च्या हवाल्याने याबद्दल ट्विट केले आहे. बगदादीचा मृत्यू  इसिससाठी जबर धक्का मानला जात आहे. 
गेल्या महिन्यात अमेरिकेच्या हल्ल्यात बगदादी गंभीर जखमी झालेला बगदादी मरणासन्न अवस्थेत असल्याचा दावा गार्डियन वृत्तपत्राने केला होता.  बगदादी जखमी झाल्यानंतर ब-याच काळ 'इसिस'च्या कारवायाही थंडावल्याची चर्चा होती. त्यानंतर  आता त्याच्या मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. मात्र या वृत्तास अद्याप अन्य कोणत्याही माध्यमातून दुजोरा मिळालेला नाही.
 सुमारे ४० वर्षांचा असलेल्या बगदादीच्या डोक्यावर अमेरिकेने १ कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले होते. अल काईदाचा नेता अयमान अल जवाहिरी याच्यापेक्षाही बगदादी अधिक शक्तिशाली असल्याचे मानला जातो.