शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

इस्रायलने गाझा पट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर केले हल्ले, सांगितलं 'या'मुळे दिलं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 8:35 PM

इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांनी हमासच्या नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या एका ठिकाणाला, काही भूमिगत ठिकाणांना आणि काही चौक्यांना निशाना बनवले. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत. तसेच अनेक लाहन मोठ्या झटापटीही झाल्या आहेत.

ठळक मुद्देइस्रायली सेन्याने सांगितले, की पॅलेस्टाईन भागातून सातत्याने स्फोटके भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने हल्ले होत होते. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईन भागातून स्फोटके भरलेल्या फुग्यांनी हल्ले करण्यात येत होते.

गाझा सिटी : इस्रायलने बुधवारी गाझापट्टी भागातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. यासंदर्भात इस्रायली सेन्याने सांगितले, की पॅलेस्टाईन भागातून सातत्याने स्फोटके भरलेल्या फुग्यांच्या सहाय्याने हल्ले होत होते. त्याला प्रत्युत्तर देत सकाळच्या सुमारास गाझापट्टीवर हल्ले करण्यात आले.

इस्रायली सैन्याने म्हटले आहे, की त्यांनी हमासच्या नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या एका ठिकाणाला, काही भूमिगत ठिकाणांना आणि काही चौक्यांना निशाना बनवले. 2007 मध्ये हमासच्या गाझावर नियंत्रण मिळवल्यापासून  इस्रायल आणि हमासमध्ये तीन लढाया झाल्या आहेत. तसेच अनेक लाहन मोठ्या झटापटीही झाल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर अनौपचारिक तह झाल्याचेही दिसून आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पॅलेस्टाईन भागातून स्फोटके भरलेल्या फुग्यांनी हल्ले करण्यात येत होते. यात शेजारील यहूदी शेतांत आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

इस्रायल भारताला देणार 'बराक-८ एलआरएस' डिफेन्स सिस्टीम -भारत आणि चीनमध्ये सीमेवर मोठ्या प्रमाणात तणाव सुरू आहे. यातच भारत इस्राएलकडून 'बराक-८ एलआरएस' डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असल्याचे बोलले जाते. बराक-८ एलआरएसद्वारे लांब पल्ल्यावरील अंतरावर जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागता येतात. 'एलआरएसएएम'चा अर्थ लाँग रेंज सरफेस टू एअर मिसाइल असा आहे. तसेच भारताने २०१८मध्ये इस्राएलसोबत जवळपास ५६८७ कोटी रुपयांच्या 'बराक-८' मिसाइल डिफेन्स सिस्टीमचा करार केला आहे. त्यानूसार आता भारत इस्राएलकडून बराक-८ एलआरएस' खरेदी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

तत्पूर्वी, इस्रायलने फ्रेंडशिप डे निमित्त शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' या गीताचे संगीत असलेला एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करून भारताला शुभेच्छाही दिल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

पंतप्रधान मोदींनी वाजपेयींचा विक्रम मोडला, ठरले सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :Israelइस्रायलSoldierसैनिकBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूairforceहवाईदल