शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 5:52 AM

महिला व मुलांचे प्रमाण सर्वाधिक, जखमींची प्रकृती चिंताजनक 

देर अल-बालाह : इस्रायलने गाझापट्टीत केलेल्या दोन हल्ल्यांत मरण पावलेल्यांची संख्या ८८वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण महिला व मुलांचे असल्याचे गाझापट्टीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. 

उत्तर गाझामध्ये इस्रायलने हमास दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मारा सुरू ठेवला आहे. त्यामुळे तेथील हजारो नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पॅलेस्टाइनमध्ये तेथील नागरिकांना अन्न, पाणी व औषधे यांचा पुरवठा करणाऱ्या यूएनआरडब्ल्यूए या संघटनेशी सहकार्य न करण्याचा तसेच या संघटनेवर इस्रायलमध्ये बंदी घालण्याबाबतचे दोन कायदे त्या देशाने नुकतेच मंजूर केले आहेत.

‘इस्रायलला पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पुरवावी लागेल’यूएनआरडब्ल्यूए या संघटनेशी असलेला अजिबात सहकार्य न करण्याचा कायदा इस्रायलने अमलात आणल्यास इस्रायलला पॅलेस्टाइनमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अन्य मदत करावी लागेल, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. युनाेने इस्रायलच्या भुमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय