शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
2
पुण्यात वैभवशाली मिरवणुकीला ढोल ताशांच्या गजरात सुरुवात; मानाचा पहिला कसबा गणपती समाधान चौकातून मार्गस्थ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी १२ तास तळ ठोकून होता; आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
5
बॉलिवूड अभिनेत्यांवर कंगना राणौतने केले धक्कादायक आरोप, म्हणाली- "मेसेज करून घरी बोलवतात..."
6
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
7
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
8
काय राव! धोनी सोडा, पण युवीनं किंग कोहली अन् हिटमॅन रोहितलाही नाही दिली 'किंमत'
9
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
10
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
12
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
13
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी
14
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
15
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
17
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
18
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
19
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
20
'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास

शांतताप्रिय देश जपान आता हाती घेणार शस्त्रे; ड्रॅगनच्या मुकाबल्यासाठी करणार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 6:13 AM

जपानचे पंतप्रधान फुमियाे किशिदा यांनी नवी राष्ट्रीय सुरक्षा याेजना जाहीर केली. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी एकूण जीडीपीच्या २ टक्के खर्च करण्यात येणार आहे.

टाेकियाे : दुसऱ्या महायुद्धात पाेळल्यानंतर शांततेच्या मार्गावर गेलेला जपान लष्करी सामर्थ्य वाढविणार आहे. तेथील सरकारने तब्बल ३५ हजार काेटी डाॅलर्स रकमेची शस्त्रास्त्रखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे सर्वात माेठे कारण आहे चीन आणि उत्तर काेरियाचा वाढता धाेका.

जपानचे पंतप्रधान फुमियाे किशिदा यांनी नवी राष्ट्रीय सुरक्षा याेजना जाहीर केली. त्यानुसार संरक्षण क्षेत्रासाठी एकूण जीडीपीच्या २ टक्के खर्च करण्यात येणार आहे. हा आकडा दुपटीने वाढविला आहे. किशिदा यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात यामागील भूमिका मांडताना सांगितले, की आजूबाजूचे वातावरण अस्थिर हाेत आहे. त्यामुळे आणीबाणी आणि विशिष्ठ परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशावर थेट हल्ला करण्यासाठी आपण सक्षम व्हायला हवे. (वृत्तसंस्था) 

काय आहे ड्रॅगनची चाल?तैवानवर हल्ला केल्यानंतर चीन जपानला हाेणारा सेमिकंडक्टरचा पुरवठा राेखू शकताे. तसे झाल्यास जपानवर फार माेठे संकट येऊ शकते. तसेच चीन जपानचा इंधनपुरवठाही राेखू शकताे. जपानकडे नाही सैन्यदुसऱ्या महायुद्धानंतर जपानने शांततेचा मार्ग स्वीकारून राज्यघटनेतून सैन्याची अधिकृत मान्यता रद्द केली. त्यानंतर अमेरिकेने जपानच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी घेतली आहे. 

टॅग्स :Japanजपान