टोकिओ - जपानच्या मॅग्लेव्ह रेल्वेने चाचणी रनमध्ये वेगाचा नवा जागतिक उच्चांक प्रस्थापित केला. जपानमधील माउंट फुजीजवळून जाणा-या रेल्वेमार्गावर ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ही रेल्वे दरताशी ६०० कि. मी. वेगाने धावली. जपान हे तंत्रज्ञान इतर देशांना विकण्याच्या तयारीत आहे.मुंबई - नागपूर,८३७ किमी भारतीय रेल्वेने ११ तास,मॅग्लेव्ह ट्रेनने १ तास २० मि.मुंबई - पुणे १९२ किमी -भारतीय रेल्वेने ३ तास २० मि.मॅग्लेव्ह ट्रेनने १५ मि.
मुंबई - औरंगाबाद ३७२ किमी -भारतीय रेल्वेने ६ तास, मॅग्लेव्ह ट्रेनने ३५ मि.