शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

Joe Biden: पुतिन यांच्या नाकावर टिच्चून राष्ट्राध्यक्षांची पिझ्झा पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 5:45 AM

Joe Biden: युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो शहरामध्ये तैनात अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला

रेजजो : युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो या शहरामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. या दौऱ्यातून बायडेन यांनी रशियाला आव्हान दिले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युद्ध गुन्हेगार असल्याची टीका त्यांनी केली. रेजजोतील नाटो सैनिकांना बायडेन यांनी पिझ्झा पार्टी दिली व त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.पोलंडमध्ये नाटो देशांच्या सैनिकांचे मनोधैर्य उंचावणे व रशियावरील दबाव वाढविणे हा बायडेन यांच्या पोलंडभेटीचा हेतू होता. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकेच्या एखाद्या राष्ट्राध्यक्षाने युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या इतक्या जवळ जाऊन सैनिकांशी संवाद साधला. 

युक्रेन सीमेपासून ८० कि.मी. दूर असलेल्या पोलंडमधील रेजजो शहरामध्ये तैनात अमेरिकेसह नाटो देशांच्या सैनिकांशी तिथे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संवाद साधला. सैनिकांना त्यांनी पिझ्झा पार्टी दिली. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाJoe Bidenज्यो बायडन