शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरवर लागू शकते बंदी! कर्करोग होत असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 10:55 AM

Johnson & Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीविरुद्ध जगभरात 34 हजारांहून अधिक खटले दाखल आहेत.

लंडन: जगातील प्रसिद्ध हेल्थकेयर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) च्या बेबी पावडर (Baby Powder) वर यूनायटेड किंगडम (UK) सह जगभर बंदी घातली जाऊ शकते. कंपनीच्या एका शेअरहोल्डरने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरवर बंदी घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. 

या देशात आहे बंदी द गार्डियनच्या एका रिपोर्टनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या बेबी पावडरची 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद केली होती. अमेरिकन रेगुलेटरकडून झालेल्या तपासात जॉनसनच्या बेबी पावडरमध्ये Carcinogenic Chrysotile Fibres आढळले होते. यानंतर बेबी पावडरच्या विक्रीत मोठी घट झाली होती.

कंपनीविरोधात हजारो खटलेमिळालेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर जगभर 34 हजारांपेक्षा जास्त खटले दाखल आहेत. यातील बहुतेक खटले महिलांनी दाखल केले आहेत. बेबी पावडरच्या वापराने Ovarian कँसर झाल्याचा दावा महिलांनी केला आहे. परंतू, कंपनीने या सर्व दाव्यांचे खंडन केले असून, त्यांचे पावडर सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. 

Talc जगातील सर्वात सॉफ्ट मिनरलTalc ला जगातील सर्वात सॉफ्ट मिनरल म्हटले जाते. याची मायनिंग जगातील अनेक देशात केली जाते. Talcचा वापर पेपर, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल कंपन्यात केला जातो. याचा वापर रॅश आणि इतर पर्सनल हायजीनसाठी केला जातो. कधी-कधी Talc चा साठा Asbestos मुळे दूषितही होतो. हे शरीरात गेल्यावर खनिज कँसर होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालय