शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

मृत्यूनंतरही काही काळ असते जीवन

By admin | Published: October 09, 2014 3:07 AM

मृत्यूनंतरही जीवन काही काळ अस्तित्वात असू शकते, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने गेले चार वर्षे हा अभ्यास केला आहे.

लंडन : मृत्यूनंतरही जीवन काही काळ अस्तित्वात असू शकते, असे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या पथकाने गेले चार वर्षे हा अभ्यास केला आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मरणाच्या दारापर्यंत जाऊन परत आलेल्या लोकांचे अनुभव ते विचारत आहेत. अशा ४० टक्के लोकांनी ते मरण पावल्याचे जाहीर झाल्यानंतर एक प्रकारची जाणीव जागरूकता अनुभवली आहे. सध्याच्या वैद्यकीय धारणेनुसार हृदयाची धडधड थांबल्यानंतर २० ते ३० सेकंदात मेंदू थांबतो व अल्पावधीत या दोन्ही प्रक्रिया घडत असल्याने त्यातून जाणाऱ्या व्यक्तीला कोणतीही जाणीव राहणे शक्य नाही; पण मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन तीन मिनिटानंतर जिवंत झालेल्या एका रुग्णाने या तीन मिनिटात काय घडले याचे अचूक वर्णन केले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांना मृत्यूनंतरच्या जीवनाचे काही पुरावे मिळाले. (वृत्तसंस्था)