शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

ब्रिटनचे आकाश उजळले उल्कावर्षावाने

By admin | Published: August 13, 2015 10:32 PM

बुधवारची रात्र खगोलप्रेमींनी याचि देही याचि डोळा आकाशी चाललेला उल्कावर्षावाचा नयनरम्य सोहळा पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरवर्षी होणाऱ्या

लंडन : बुधवारची रात्र खगोलप्रेमींनी याचि देही याचि डोळा आकाशी चाललेला उल्कावर्षावाचा नयनरम्य सोहळा पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरवर्षी होणाऱ्या या खगोलीय खेळाचे साक्षीदार होण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून हौशी, तसेच खगोलप्रेमी मोठ्या संख्येने अगदी जय्यत तयारीने येतात. यंदाच्या उल्कावर्षावाचे वैशिष्ट्य म्हणजे चंद्रकलेची रुजुवात आणि उल्कावर्षाव असा योग २००७ नंतर पहिल्यांदाच आला. अमावास्येची रात्र आणि आकाशी चाललेला उल्कावर्षाव (पर्सिड- हा एक तारकापुंज आहे) पाहण्याचे सर्वात योग्य ठिकाण म्हणजे उत्तर इंग्लंड.दक्षिण इंग्लंड आणि स्कॉटलँडमधील काही भागातील ढगाळी वातावरणामुळे मात्र हा नजराणा पाहण्याच्या येथील लोकांच्या इच्छेवर पाणी फेरले जाऊ शकते. लुईस स्विफ्ट आणि हॉरेस टटल या खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या स्वीफ्ट-टटल धूमकेतूच्या धुळीकरणांतून तयार झालेला तारकापुंज म्हणजे पर्सिड. दरवर्षी १७ जुलै ते २४ आॅगस्ट दरम्यान हा तारकापुंज सक्रिय होत असतो. तथापि, यापैकी काही मोजकेच उल्कापिंड काही वेळेसाठी पाहता येऊ शकतात. (वृत्तसंस्था)