शहरं
Join us  
Trending Stories
1
पूजा दिलीप खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
2
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
3
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
4
Ajit Pawar: भाजपचा विरोध, तरीही नवाब मलिकांना उमेदवारी का दिली? अजित पवारांनी मांडली भूमिका...
5
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
6
Vidhan Sabha Election: करमाळा-माढा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली; कारण...
7
सध्या मराठा समाज कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? अजित दादांनी स्पष्टच सांगितलं
8
Life lesson: हो! जीवंतपणी स्वर्ग आणि नरक पाहणे शक्य आहे; 'असा' घ्या अनुभव!
9
“सांगली पॅटर्न लोकप्रिय नाही, मित्र पक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही अन्यथा...”: संजय राऊत
10
Laxmi Pujan 2024: लक्ष्मी पूजेआधी घरातून 'हे' फोटो आधी बाहेर काढा; होऊ शकते आर्थिक नुकसान!
11
प्रेग्नंन्ट आहे दिव्यांका त्रिपाठी, ३९व्या वर्षी होणार आई! दिवाळी पार्टीत फ्लॉन्ट केला बेबी बंप
12
"आजपर्यंत राज ठाकरे नक्कल करायचे, आता...", अजित पवार यांचा शरद पवारांना टोला
13
Gold Price Outlook: पुढच्या दिवाळीपर्यंत सोनं १ लाखांपार जाण्याची शक्यता; चांदीचीही चमक वाढणार
14
Ajit pawar: शरद पवार-अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार म्हणाले, "राजकारणात काहीही होऊ शकते"
15
दिवाळीतील गुरुवार: इच्छा आहे, पण स्वामी सेवा शक्य होत नाही? ‘अशी’ करा स्वामी समर्थ मानसपूजा
16
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
17
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
18
अखेर तो क्षण आलाच.... तब्बल २८ वर्षांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पुन्हा जुळून येणार योग
19
Swiggy IPO: कधी येणार स्विगीचा आयपीओ, किती आहे प्राईज बँड? ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय, जाणून घ्या

लिट्टेने घेतलेले दागिने महिंदा राजपाक्षेंनी केले परत

By admin | Published: December 06, 2014 12:07 AM

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी व्यक्तिश: उत्तरेतील नागरिकांना त्यांचे सोने आणि दागिने परत केले. लिट्टेने आपल्या समांतर प्रशासनाच्या काळात कथितरीत्या हे दागिने घेतले होते.

कोलंबो : श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांनी व्यक्तिश: उत्तरेतील नागरिकांना त्यांचे सोने आणि दागिने परत केले. लिट्टेने आपल्या समांतर प्रशासनाच्या काळात कथितरीत्या हे दागिने घेतले होते. पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी तामिळ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा राजपाक्षेंचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. समांतर सरकारच्या काळात उत्तरेतील नागरिकांकडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यात आल्या होत्या किंवा लिट्टेच्या समांतर बँकेत जमा होत्या. या सर्व नागरिकांना गुरुवारी राजपाक्षेंच्या सरकारी कार्यालयात बोलावून घेऊन या चिजवस्तू त्यांना परत करण्यात आल्या. राजपाक्षे वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मी त्यांना सोन्याहून अधिक किमती वस्तू दिली आहे. मी त्यांना स्वातंत्र्य (लिट्टेपासून मुक्ती) दिले आहे. (वृत्तसंस्था)