शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

लिट्टेचा नेता प्रभाकरन जिवंत असू शकतो?

By admin | Published: August 30, 2016 4:18 AM

श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ देशासाठी सशस्त्र संघर्ष केलेला आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ ईलमचा (लिट्टे) नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असू शकतो, असे काही तमिळ राष्ट्रवादींचे म्हणणे आहे.

कोलंबो : श्रीलंकेत स्वतंत्र तमिळ देशासाठी सशस्त्र संघर्ष केलेला आणि लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ ईलमचा (लिट्टे) नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असू शकतो, असे काही तमिळ राष्ट्रवादींचे म्हणणे आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कार्यालयाला (ओएमपी) प्रभाकरनचे नाव कळविले जाऊ शकते. उत्तर प्रांतिक परिषदेचे सदस्य एम. शिवाजीलिंगम यांनी स्थानिक रेडिओ केंद्राला सांगितले की, प्रभाकरनची बहीण व भाऊ यांची इच्छा असेल तर मी ओएमपीला प्रभाकरनचे नाव द्यायला तयार आहे. प्रभाकरन २००९ मध्ये १९ मे रोजी श्रीलंकेच्या लष्कराकडून ठार मारला गेला, असे सरकारने जाहीर केले होते.