शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
2
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
3
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
4
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
5
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
6
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
7
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
8
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
9
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
11
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
12
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
13
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
14
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
15
सत्यपाल मलिक करणार मविआचा प्रचार; मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
16
गुजरातच्या 'गिफ्ट सिटी' सारखे आर्थिक केंद्र आता मुंबईत
17
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
18
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
19
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
20
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप

११ वर्षांची मुलगी तयार करतेय अभेद्य पासवर्ड

By admin | Published: November 01, 2015 11:51 PM

न्यूयॉर्क सिटीत राहणाऱ्या ११ वर्षीय मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनली आहे. हा पासवर्ड ती दोन डॉलरमध्ये (१३० रुपये) विकत आहे.

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क सिटीत राहणाऱ्या ११ वर्षीय मीरा मोदी या मुलीने अभेद्य असणारा पासवर्ड तयार केला असून, ती हॅकर्ससमोर आव्हान बनली आहे. हा पासवर्ड ती दोन डॉलरमध्ये (१३० रुपये) विकत आहे.मीरा मोदी ही सहाव्या इयत्तेत शिकत आहे. ती डाईसच्या (फासे) मदतीने सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड युजर्सना लक्षात ठेवण्यासाठी सोपा आहे. पासवर्ड सोपा बनविण्यासाठी जुन्या डाईसवेअरची पद्धती वापरते.या पद्धतीने ती एक वाक्प्रचार करते आणि त्याची मदत घेऊन ती सहा शब्दांचा पासवर्ड तयार करते. हा पासवर्ड हॅकर्ससुद्धा हॅक करू शकत नाहीत. मीराने ‘डाईसवेअर पासवर्डस् डॉट कॉम’ या नावाने वेबसाईट तयार केली आहे. त्या वेबसाईटवरून कोणीही हा अभेद्य पासवर्ड प्राप्त करू शकतो. डाईसवेअर हे वाक्प्रचार तयार करणारे जुने तंत्रज्ञान आहे. त्यात डाईसचा वापर केला जातो. डाईसद्वारे स्पेशल डाईसवेअर वर्ल्ड लिस्टमधून दोन शब्द निवडतो. या लिस्टमधील प्रत्येक शब्द पाच डिजिटसच्या क्रमांकाच्या भविष्यवाणीसाठी आधार म्हणून घेतले जातात. सर्व डिजिटस् १ ते ६ क्रमांकांच्या दरम्यान असतात. त्यानुसार आपल्याला पाच डाईसचा उपयोग करताना यादीतील एक शब्द निवडण्याची सुविधा देते. याच आधारावर आलेल्या सहा शब्दांचा एक वाक्पप्रचार बनतो, त्यापासून पासवर्ड बनविला जातो. (वृत्तसंस्था)माझी आई ज्युलिया अँगविन फासे फेकण्यात आणि त्यावर क्रमांक लिहिताना फारच आळस करते. त्यामुळे प्रत्येक वेळी फासे फेकण्यासाठी मला पैसे देत होती. त्यामुळे मी हा व्यवसाय सुरू केला, असे मीराने आपल्या वेबसाईटवर लिहिले आहे.