मिंगोरा : मलाला युसूफझाई जगातील सर्वांत कमी वयाची नोबेल पुरस्कार विजेती ठरली आहे. १७ वर्षांच्या या मुलीने आजपर्यंतचे सर्व आयुष्य दहशतवादाविरोधात घालवले आहे. तिने तालिबानची बंदी असणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी मोहीम चालवली. पाकिस्तानात असतानाही ती दुसऱ्या नावाने मुलींच्या शिक्षणासाठी लिहीत असे. २०१० साली तालिबानने स्वात खोऱ्यातील खाजगी शाळा बंद केल्या. तरीही मलालाची मोहीम चालूच राहिली. या हल्ल्यानंतर आता मलाला अजूनही दहशतीखाली असल्याचे दिसते.
मलाला अजूनही दहशतीखाली!
By admin | Published: December 17, 2014 2:22 AM