शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

मल्ल्या म्हणाले, ‘मी बिन बुलाये मेहमान नव्हतो’!

By admin | Published: June 20, 2016 4:41 AM

पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते

लंडन : पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय उच्चायुक्तांसह विजय मल्ल्या दिसल्याने यावर चर्चेला तोंड फुटले असले तरी आपण 'बिन बुलाये मेहमान' नव्हे, या कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रण होते, असे टिष्ट्वट मल्ल्या यांनी केले आहे. कोट्यवधींच्या थकीत कर्ज प्रकरणात मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना भारताने फरार घोषित केले आहे. सुहेल सेठ यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात गुुरुवारी उच्चायुक्त नवतेज सरना सहभागी झाले होते. याच वेळी येथे मल्ल्या उपस्थित असल्याचे दिसले होते. यावर वाद निर्माण होताच विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले की, मल्ल्या निमंत्रितांच्या यादीत नव्हते. (वृत्तसंस्था)मी माझ्या लेखक मित्रांसाठी या कार्यक्रमाला गेलो होतो. मुलीसह मी तिथे शांतपणे बसलो होतो आणि कार्यक्रम ऐकत होतो. तथापि, कुठलाही पुरावा नाही, आरोपपत्र नाही अशा वेळी मला माझे कायदेशीर उपाय करण्याची संधी द्यायला नको का? - विजय मल्ल्या