शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

मार्लन जेम्स यांना मॅन बुकर

By admin | Published: October 14, 2015 11:40 PM

साहित्यातील अत्यंत मानाचा व महत्त्वाचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्कार मिळवून जमैकन लेखक मार्लन जेम्स यांनी नवा इतिहास रचला आहे

जमैका : साहित्यातील अत्यंत मानाचा व महत्त्वाचा समजला जाणारा मॅन बुकर पुरस्कार मिळवून जमैकन लेखक मार्लन जेम्स यांनी नवा इतिहास रचला आहे. ‘अ ब्रिफ हिस्टरी आॅफ सेव्हन किलिंग्ज’ या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.मॅन बुकरच्या ४७ वर्षांच्या इतिहासात पुरस्कार मिळविणारे ते पहिले जमैकन लेखक ठरले आहेत. जमैकाचा इतिहास आणि तेथील राजकीय अस्थिरतेवर विविध कथनांतून भाष्य करणारी ‘अ ब्रिफ हिस्टरी आॅफ सेव्हन किलिंग्ज’ ही कादंबरी २०१४ साली प्रसिद्ध झाली होती. याच कादंबरीस ‘ओसीएम बोकास प्राईज आॅफ कॅरेबियन लिटरेचर’ हा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. मार्लन यांची २००९ साली प्रसिद्ध झालेली ‘द बुक आॅफ नाईट वूमेन’ या १९ व्या शतकातील जमैकन मळ्यांमधील गुलाम स्त्रीच्या बंडावरील कादंबरीही विशेष गाजली होती. त्यानंतर त्यांनी २०१० साली ‘जॉन क्रोज डेव्हिल’ ही कादंबरी लिहिली. त्यासही विशेष पुरस्कार मिळाले होते.मार्लन जेम्सविषयी... मार्लन जेम्स हे मॅक्लेस्टर महाविद्यालयात इंग्रजी अध्यापनाचे काम करतात. त्यांना यापूर्वी नॅशनल बुक आॅफ क्रिटिक सर्कल अवॉर्ड, डेटन लिटररी प्राईज, मिनिसोटा बुक अवॉर्ड, सिल्व्हर मुसग्रेव्ह मेडल, अ‍ॅनिस्फिल्ड वूल्फ बुक अवॉर्ड हे पुरस्कार मिळालेले आहेत.