शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

अफगाण तोडग्यासाठी पाकमध्ये संमेलन

By admin | Published: January 10, 2016 1:55 AM

अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेसाठी, उपाययोजना शोधण्यासाठी सोमवारी चार देशांचे एक संमेलन होत आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

इस्लामाबाद : अफगाणिस्तान सरकार आणि तालिबान यांच्यातील चर्चेसाठी, उपाययोजना शोधण्यासाठी सोमवारी चार देशांचे एक संमेलन होत आहे. अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. युद्धपीडित देशात चर्चेतून मार्ग काढण्यासाठी मागील वर्षी चार देशांच्या समूहाची स्थापना करण्यात आली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन व अमेरिकेचे प्रतिनिधी या संमेलनात सहभाग घेतील. पाकचे प्रतिनिधित्व विदेश सचिव एजाज चौधरी आणि अफगाणिस्तानचे उप विदेश मंत्री हेकमत खलील, तर चीन आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व अफगाणिस्तान व पाकिस्तानातील त्यांचे विशेष दूत करणार आहेत. चारही देश चर्चेसाठी एक व्यासपीठ तयार करतील, तर चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी एक कार्यक्रमही निश्चित करतील. पहिल्या फेरीतील चर्चा जुलैमध्ये झाली होती; मात्र याच वेळी तालिबान प्रमुख मुल्ला उमरच्या मृत्यूच्या घोषणेमुळे ही प्रक्रिया थांबली होती. तालिबानसोबत शांततेच्या मार्गातील प्रत्येक पावलाचा अफगाणात विरोध होत आहे. (वृत्तसंस्था)