शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

व्हाईट हाऊस घेणार शीख, मुस्लिम समुदायांची बैठक

By admin | Published: December 16, 2015 4:02 AM

अमेरिकेत मुस्लिम आणि शीख समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढलेले असताना व्हाईट हाऊस आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लिम आणि शीख समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढलेले असताना व्हाईट हाऊस आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. या समाजापुढील आव्हाने आणि समस्या यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्हाईट हाऊसचे माध्यम विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, व्हाईट हाऊसचे प्रतिनिधी विविध धार्मिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर या बैठकांमध्ये अध्यक्ष सहभाग घेणार नसल्याचेही सांगण्यात आले. सिसिलिया मुनोज व्हाईट हाऊसच्या वतीने चर्चेत सहभाग घेतील. कॅलिफोर्नियात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी वंशाच्या एका दाम्पत्याकडून १४ जणांचे हत्याकांड झाल्यानंतरही व्हाईट हाऊसने काही संघटनांची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा अशी बैठक घेण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)अमेरिकेतील शीख व मुस्लिम समुदायाच्या छोट्या समूहांची बैठकही घेण्यात येणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, अमेरिकेत शीख समजाला लक्ष्य करण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढले आहेत. सॅन दियागो शहरात फुटबॉलचा सामना सुरू असताना शीख गटाला सुरक्षा रक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला होता, तर २०१२ मध्ये शिखांच्या एका धार्मिक स्थळाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता.