शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

गाझा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर...; WHOचा धोक्याचा इशारा, इस्रायलने बंद केलं वीज, पाणी, इंधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 5:36 PM

Israel Palestine Conflict : इस्रायलने गाझा पट्टीतील वीज, अन्न, पाणी आणि इंधन पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आता काही दिवसांनी WHO ने हा इशारा दिला आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने गुरुवारी एक धोक्याचा इशारा जारी केला आहे. गाझामधील आरोग्य सेवा "उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर" आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील वीज, अन्न, पाणी आणि इंधन पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आता काही दिवसांनी WHO ने हा इशारा दिला आहे.

WHO ने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, "WHO ने इशारा दिला आहे की गाझा पट्टीतील आरोग्य व्यवस्था कोलमडत आहे." गाझा पट्टीमध्ये सुमारे 22 लाख पॅलेस्टिनी राहतात आणि ते हमास दहशतवादी गटाचे घर आहे, ज्याने 1973 च्या योम किप्पूर युद्धानंतर 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला. 

हमासच्या दहशतवाद्यांनी केवळ इस्रायली नागरिकांची हत्या केली नाही तर त्यांच्या सैनिकांनाही ओलीस ठेवलं. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली संरक्षण दलांनी गाझामध्ये हमासवर प्रत्युत्तराचा हल्ला सुरू केला. WHO ने सांगितलं की "रुग्णालयांमध्ये दररोज फक्त काही तास वीज असते आणि वेगाने कमी होत असलेल्या इंधनाचा साठा मर्यादित करण्यास भाग पाडले जात होते. इंधन साठ्यासाठी जनरेटरवर अवलंबून राहावे लागते. इंधनाचा साठा संपल्यावर काही दिवसांत ही कामंही थांबवावी लागतील."

इस्रायली ऊर्जा मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी गुरुवारी सांगितलं की जोपर्यंत हमास ओलीस लोकांना सोडत नाही तोपर्यंत देश गाझा पट्टीमध्ये वीज, पाणी आणि इंधन किंवा मानवतावादी मदत यासह मूलभूत संसाधनांना परवानगी देणार नाही. कॅट्झ एका पोस्टमध्ये म्हणाले की, "गाझाला मानवतावादी मदत? जोपर्यंत इस्रायली अपहरणकर्ते मायदेशी परतत नाहीत तोपर्यंत कोणताही लाईट स्वीच चालू केला जाणार नाही, कोणतेही वॉटर हायड्रंट उघडला जाणार नाही आणि इंधनाचा ट्रक आत जाणार नाही. मानवतावादीसाठी मानवतावादी आणि कोणीही आम्हाला नैतिकतेचा उपदेश करणार नाही." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल