शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

मोदींची मंगोलियावर कृपादृष्टी, १ अब्ज डॉलर्सची मदत दिली

By admin | Published: May 17, 2015 12:10 PM

चीन दौरा आटपून मंगोलियात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

उनलबटोर, दि. १७ - चीन दौरा आटपून मंगोलियात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियावर कृपादृष्टी दाखवत १ अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. सुरक्षा, सायबर सुरक्षा, उर्जा अशा विविध मुद्यांवरील १४ करारांवर दोन्ही देशांनी रविवारी स्वाक्षरी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या परदेश दौ-यावर असून पहिल्या टप्प्यात मोदींनी चीनचा दौरा केला होता. चीननंतर मोदी मंगोलियात दाखल झाले आहेत. चीन व मंगोलिया यांच्यात वैमनस्य असून मंगोलियात जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. मंगोलियात संयुक्त पत्रकार परिषदेत मोदींनी आर्थिक क्षमता व पायाभूत सुविधांच्या  विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सची मदत करेल अशी घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेनंतर मोदींनी मंगोलियाच्या संसदेलाही संबोधित केले. 

भारत व मंगोलिया हे अध्यात्मिक दृष्ट्या एकमेकांच्या जवळ असूनही त्यातुलनेत दोन्ही देशांमधील आर्थिक हितसंबंधांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. पण आता या दोन्ही देशांनी प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढवायची गरज आहे असे मोदींनी सांगितले. गौतम बुद्धांची विचारधारा व लोकशाहीच्या आधारे भारत व मंगोलिया आशियामध्ये शांतता, मैत्री, बंधूत्व व सहकार्याची भावना निर्माण करु शकतील असेही त्यांनी म्हटले आहे.