शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु
2
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
3
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
4
राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य
5
Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...
6
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
7
पळण्याच्या तयारीत असतानाच जवानांनी दहशतवाद्याला घातले कंठस्नान, बारामुल्लातील ड्रोन व्हिडीओ
8
भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे
9
"माझ्याकडून चूक झाली, पण निक्कीने...", आर्याने सांगितलं नेमकं काय घडलं? बिग बॉसवर व्यक्त केली नाराजी
10
Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का? आर्या म्हणाली...
11
Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...
12
VIDEO: "तुझी वर्दी उतरवेन"; भाजप नेत्याच्या धमकीनंतर पोलीस अधिकाऱ्याने फाडले कपडे
13
रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 
14
लहानशा खेड्यातील मुलीला Google कडून तब्बल ६० लाख पॅकेजची जॉब ऑफर; कोण आहे 'ती'.?
15
Sandip Ghosh : कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा
16
'तुंबाड'मध्ये भयानक दिसणाऱ्या आजीच्या भूमिकेत होता हा अभिनेता! निर्मात्याचा थक्क करणारा खुलासा
17
Saurabh Bharadwaj : "भाजपाचे समर्थकही म्हणताहेत..."; केजरीवालांच्या राजीनाम्याच्या घोषणेवर 'आप'चा मोठा दावा
18
Hit and Run: वाढदिवसाचा केक घेऊन निघाला अन् वाटेतच..., BMW ने उडवतानाचा Video आला समोर
19
घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप
20
अटल सेतूमार्गे थेट पुणे बंगळुरू नवीन हायवे; नितीन गडकरींचा प्लॅन, कसा असेल हा रोड?

मोदींचा सिलीकॉन व्हॅली दौरा

By admin | Published: July 19, 2015 11:28 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर

सॅनफ्रान्सिस्को : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अमेरिकी दौऱ्यात सिलीकॉन व्हॅलीला भेट देणार असून, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यानंतर सिलीकॉन व्हॅलीला भेट देणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत.येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौरा करणार असून ते यावेळी सिलीकॉन व्हॅलीला भेट देतील. पं. नेहरू यांनी १९४९ साली कॅलिफोर्नियाला भेट दिली होती. तेव्हा या भागाला सिलीकॉन व्हॅली हे नाव नव्हते. १९७० नंतर कॅलिफोर्नियाचा काही भाग सिलीकॉन व्हॅली म्हणून ओळखला जाऊ लागला. या भागाचे वैशिष्ट्य असे की, सिलीकॉन व्हॅली हे अनिवासी भारतीयांचे हक्काचे ठिकाण आहे.