शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

श्रीमंतांचा देश! 'इथला' सर्वात गरिब माणूसही आहे करोडपती, अहवालात समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 6:09 PM

या देशाचं नागरिकत्व मिळवणं खूप सोपं आहे

Richest Country In The World: तुमच्या देशातील 1% श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी तुमच्या खिशात किती पैसे असावेत? या प्रश्नाच्या उत्तरात कन्सल्टन्सी फर्म नाइट फ्रँकने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात मोनॅको नावाच्या एका छोट्या देशाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. मोनॅकोमधील टॉप 1% अब्जाधीशांच्या यादीत सामील होण्यासाठी, तुमचे भांडवल सुमारे 102 ते 105 कोटी असावे असा अहवाल आहे.

मोनॅको श्रीमंत कसा झाला?

तुम्ही विचार करत असाल की या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या महासत्तेला कसे पराभूत केले. मोनॅकोमध्ये कर खूप कमी आहे. त्यामुळे जगातील श्रीमंतांचा या देशाकडे कल वाढत आहे. मात्र, आज परिस्थिती अशी झाली आहे की, इथे तुम्हाला अनेक करोडपती रस्त्यावर झोपलेले दिसतील कारण इथली जमीन आकुंचन पावत आहे.

नागरिकत्व मिळवणे खूप सोपे आहे

मोनॅकोचे नागरिकत्व मिळवणे देखील खूप सोपे आहे. मोनाकोची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे, जिथे 32 टक्के लोक दसकरोडपती आहेत, 15 टक्के मिलेनियर आहेत आणि सुमारे 12 लोक अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट आहेत. येथे तुम्हाला मूळ लोकसंख्या 12 हजारच सापडेल. बाकीचे लोक इतर कुठल्यातरी देशातून आलेले आहेत जे इथे राहत असताना त्यांचा व्यवसाय किंवा काम करत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर इथला सर्वात गरीब माणूसही करोडपती आहे.

अहवालात आणखी काय?

स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे तर इथल्या 1 टक्के श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी तुमच्याकडे किमान 54 ते 45 कोटी रुपये असायला हवेत. जिथे एकीकडे जगभरात श्रीमंतांची सरासरी झपाट्याने कमी होताना दिसते. तर दुसरीकडे भारतीयांच्या संपत्तीत वाढ होताना दिसत आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर नाइट फ्रँकच्या रिपोर्टनुसार तुम्ही भारतात राहत असाल तर इथल्या 1% श्रीमंतांच्या यादीत सामील होण्यासाठी 1.44 कोटी रुपये लागतात. या यादीत भारत 22 व्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर सिंगापूरला आशिया खंडात अव्वल स्थान देण्यात आले आहे. जर आपण अमेरिकेबद्दल बोललो तर इथल्या एक टक्का श्रीमंतांमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला 42 कोटींचे मालक व्हावे लागेल.

टॅग्स :MONEYपैसा