शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

मोदींपेक्षा माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री - त्रुदेऊ

By admin | Published: March 13, 2016 11:12 PM

मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात

वॉशिंग्टन : मोदी यांच्या मंत्रिमंडळाहून माझ्या सरकारमध्ये जास्त शीख मंत्री आहेत, असे विधान केले आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदेऊ यांनी. उत्तर पश्चिम वॉशिंग्टनच्या अमेरिकी विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. त्रुदेऊ म्हणतात की, माझ्या कॅबिनेटमध्ये मोदी यांच्या कॅबिनेटच्या तुलनेत जास्त शीख मंत्री आहेत. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर ४४ वर्षीय त्रुदेऊ यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये चार शीख नागरिकांना समाविष्ट केले होते. विश्वविद्यालयात अर्धा तास झालेल्या या चर्चासत्रात बोलताना पाकच्या पंजाब प्रांताचा विद्यार्थी जहान म्हणाला की, त्रुदेऊ यांच्या मंत्रिमंडळात मोठ्या संख्येने पंजाबी नागरिक असणे ही कौतुकास्पद बाब आहे.