शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

संगीत रामायण कार्यक्रमाने जिंकली जागतिक नेत्यांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 10:54 PM

अशियायी देशांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेच्या सोमवारी झालेल्या उद््घाटन सोहळ््यात महाकाव्य रामायणावर आधारीत सादर झालेल्या संगीत कार्यक्रमाने जागतिक नेते व शिष्टमंडळांकडून जोरदार प्रशंसा मिळवली.

मनिला : अशियायी देशांच्या दोन दिवसांच्या शिखर परिषदेच्या सोमवारी झालेल्या उद््घाटन सोहळ््यात महाकाव्य रामायणावर आधारीत सादर झालेल्या संगीत कार्यक्रमाने जागतिक नेते व शिष्टमंडळांकडून जोरदार प्रशंसा मिळवली. या सादरीकरणामुळे भारताच्या फिलिपाईन्स व इतर सदस्य दहा देशांशी असलेल्या सांस्कृतीक नात्याचे प्रतिबिंब उमटले. कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे पंतप्रधान ली किकिआंग, जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि आशियायी देशांच्या अनेक नेते उपस्थित होते. फिलिपाईन्समध्ये रामायण ‘महारादिया लावाना’ या नावाने ओळखले जाते. त्याचा अर्थ ‘राजा रावण’ असा आहे. फिलिपाईन्सचे प्रसिद्ध नृत्य ‘सिंगकिल’ हे रामायणावर आधारीत आहे.मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, अशियनचा उद््घाटन सोहळा हा संगीत राम हरीतील उताºयांसह रामायणावर आधारीत होता हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल. रामायणातील अनेक प्रसंग हे अत्यंत सुंदरपणे राम हरीत दाखवण्यात आले आहेत. बॅले फिलिपाईन्सचे अ‍ॅलिस रियेस यांनी हा संगीत कार्यक्रम सादर केला होता. देशात ही बॅले कंपनी १९६९ मध्ये स्थापन झालेली आहे. रामायण हे अशियायी देशांत खूप लोकप्रिय आहे, असे सांगून मोदी यांनी या अत्यंत सुंदर कार्यक्रमाबद्दल तो सादर करणाºया कलाकारांचे कौतूक केले.