शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

म्यानमार ६,९६६ कैदी मुक्त करणार

By admin | Published: July 31, 2015 1:40 AM

म्यानमारने २५० विदेशींंसह हजारो कैद्यांच्या सुटकेचे आदेश गुरुवारी दिले. सुधारणावादी सरकारने शेकडो बंडखोरांना यापूर्वीच माफी दिली असून आजचे हे आदेश त्याच मालिकेचा एक भाग आहे.

यंगून : म्यानमारने २५० विदेशींंसह हजारो कैद्यांच्या सुटकेचे आदेश गुरुवारी दिले. सुधारणावादी सरकारने शेकडो बंडखोरांना यापूर्वीच माफी दिली असून आजचे हे आदेश त्याच मालिकेचा एक भाग आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष थेईन सेईन यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ६,९६६ कैद्यांच्या सुटकेचे आदेश दिले असून यात २१० विदेशींचा समावेश आहे. या कैद्यांनी शिस्त राखल्यास त्यांची सुटका केली जाईल, असे माहिती मंत्रालयाच्या वेबसाईटवर म्हटले आहे. सुटका करण्यात येणाऱ्या कैद्यांमध्ये १५५ चिनी नागरिकांचा समावेश आहे. त्यांना देशाच्या उत्तर भागात बेकायदेशीररीत्या झाडे तोडताना पकडण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. (वृत्तसंस्था)