शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

म्यानमारच्या राष्ट्रपतींकडून 83 कैद्यांची शिक्षा माफ

By admin | Published: April 17, 2016 10:56 AM

म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्वा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी 83 कैद्यांची शिक्षा माफ करण्याच्या कागदावर स्वाक्षरी केली आहे.

ऑनलाइन लोकमतम्यानमार, दि. १७- म्यानमारचे राष्ट्रपती तीन क्वा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी 83 कैद्यांची शिक्षा माफ करण्याच्या कागदावर स्वाक्षरी केली आहे. राजकीय कैद्यांनाही शिक्षेतून माफी देण्याचा विचार असल्याचं यावेळी राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तीन क्वा यांचे सल्लागार आणि नॅशनल लीग डेमोक्रेसीचे नेते आंग सान सू की यांच्या निर्देशानुसार 83 कैद्यांना मुक्त करण्यात आलं आहे. म्यानमारच्या आगामी येणा-या नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर या कैद्यांना शिक्षेतून मुक्तता देण्यात आली आहे. शिक्षेतून मुक्त झालेल्या कैद्यांनी आम्हाला फार आनंद झाला आहे. देशाला समन्वय साधणारं नेतृत्व लाभलं असल्याचंही यावेळी म्हटलं आहे. राष्ट्रपतींनी 200 राजकीय कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे सूतोवाच केले आहेत.  राष्ट्रपती तीन क्वा यांच्या निर्णयामुळे शिक्षणासाठी आंदोलन केल्यानं वर्षभराहून अधिक काळ जेलमध्ये खितपत पडलेल्या डझनाहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राजकीय कार्यकर्त्यांना झालेली शिक्षा माफ करणार असल्याचं आश्वासनंही यावेळी राष्ट्रपती तीन क्वा यांनी दिलं आहे.