शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज

By admin | Published: May 13, 2016 4:17 AM

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले.

संयुक्त राष्ट्र : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आवश्यक सुरक्षेसह सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे मत संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी व्यक्त केले. अतिरेकी संघटना आपल्या कटकारस्थानांसाठी सोशल मीडियाचा उपयोग करत आहेत. तसेच या माध्यमातून तरुणांनाही आकर्षित केले जात आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरुद्धच्या चर्चेत बोलताना अकबरुद्दीन म्हणाले की, विकसित आणि विकसनशील देशात सोशल मीडियाचे नेटवर्क वाढत आहे. तर या माध्यमातून दहशतवादाच्या राक्षसाचा प्रसार होत आहे. इसिसमध्ये विदेशी नागरिक सहभागी होत आहेत. यात १५ ते २५ वर्षांच्या युवकांचे प्रमाण अधिक आहे. विविधता असलेल्या जाती समूहातून हे तरुण सहभागी होत आहेत. अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी नजीफुल्ला सालारजई यांनी पाकचा उल्लेख करून तालिबानचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, अल - कायदा, अल-शबाब, बोको हरम आणि इसिसच्यापूर्वी तालिबान आले होते. तर त्यांचे समर्थन करणाऱ्यांनी मुलींचे शाळेत जाणे बंद करणे, आत्मघाती हल्ले करणे यांसारखी अतिरेकी कामे केली.