शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
2
मराठा तितुका मेळवावा नाही, ओबीसी संपावावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
4
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
5
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
6
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
7
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
8
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
9
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
10
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
11
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
12
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
13
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
14
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
15
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
16
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
17
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
18
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
19
दलजीत कौरला पतीच्या गर्लफ्रेंडनेच दिली धमकी, अभिनेत्रीनेही दिलं जशास तसं उत्तर; नेमकं काय घडलं?
20
Bigg Boss Marathi 5: "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा

नेपाळ भूकंपात १५७ ठार, १६० जण जखमी, शेकडो घरांचे नुकसान; भारतातही जाणवले धक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2023 6:09 AM

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी  भूकंपग्रस्त परिसराची पाहणी केली.

काठमांडू/नवी दिल्ली : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी रिश्टर स्केलवर ६.४ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला. शेकडो घरांचे यात मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत मृतांची संख्या १५७ वर पोहोचली तर १६० जण जखमी झाले आहेत. 

या भूकंपाचे केंद्र राजधानी काठमांडूच्या उत्तर पश्चिमेला ३३१ किलोमीटरवर आणि १० किलोमीटर जमिनीखाली आढळले. जाजरकोट आणि रुकुम या जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे आतापर्यंत १०५ आणि ३६ जण मृत्युमुखी पडले आहेत.

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी  भूकंपग्रस्त परिसराची पाहणी केली. भारतात दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, पंजाब आणि पाटणा आदी ठिकाणी या भूकंपाचे हादरे जाणवले. 

पंतप्रधान मोदींची सहवेदना पंतप्रधान पुष्पकलम दहल यांनी देशाच्या तिन्ही संरक्षण यंत्रणांना बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भूकंपात मरण पावलेल्या व्यक्तींबाबत दु:ख व्यक्त करीत संकटाच्या स्थितीत नेपाळला मदत करण्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :NepalनेपाळEarthquakeभूकंप