शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

Nepal Prime Minister KP Oli: नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:35 PM

Nepal Prime Minister KP Oli loses trust vote in Parliament : ओली यांना बसला मोठा झटका. नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.

ठळक मुद्देनेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.ओली यांना बसला मोठा झटका.

नेपाळचेपंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका बसला आहे. नेपाळच्या संसदेत प्रतिनिधी सभेत त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या ओली यांना हा आणखी एक झटका मानला दात आहे. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळनं (माओवादी केंद्र) नीत पुष्पकमल दहल गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ओली प्रयत्नशील होती. काही दिवसांपूर्वी भारतासोबत निर्माण केलेल्या संबंधांवरून ओली चर्चेत आले होते. Nepal's Prime Minister K.P. Big blow to Oli Sharma; Failure to prove majorityनेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या निर्देशानुसार संसदेच्या खालच्या प्रतिनिधी सदनात विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. यावेळी ओली यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. ओली यांच्या बाजूनं ९३ तर विरोधात १२४ जणांनी मतदान केलं. ओली यांना बहुमत जिंकण्यासाठी २७५ सदस्यांच्या सभागृहात १३६ मतांची आवश्यकता होती.  या विशेष सत्रापूर्वी खासदारांच्या एका गटानं यात भाग न घेण्याचा निर्णयगेतला होता. "२० पेक्षा अधिक खासदारांनी या सत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती पक्षाचे एक नेते भीम रावल यांनी दिली होती. यानंतर ओली यांना आपल्याच पक्षातील काही नेत्यांकडूनही मतं मिळतील याची अपेक्षा नव्हती असं म्हटलं जातं. फेब्रुवारी २०१८ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या (माओवादी सेंटर) समर्थनानं ओली यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती. याचे अध्यक्ष पुष्प कमल दहल आहेत. परंतु मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचं विलिनिकरण रद्द केलं होतं.

टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधानIndiaभारत