शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांचा राजीनामा

By admin | Published: May 24, 2017 7:07 PM

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल "प्रचंड" यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला

ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 24 - नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल "प्रचंड" यांनी पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नेपाळमध्ये आज घडलेल्या राजकीय घडामोडींमध्ये  प्रसारमाध्यमातून देशाला संबोधून भाषण केल्यानंतर प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सोपवला.
 
प्रचंड हे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. त्यांना नेपाळी काँग्रेसने सशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्यासाठी झालेल्या करारानुसार प्रचंड यांनी ठराविक काळानंतर पद सोडणे अपेक्षित होते. मात्र मंगळवारी प्रचंड यांनी राजीनामा देणे टाळल्याने नेपाळमध्ये राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नेपाळी काँग्रेससोबत झालेल्य कराराचे पालन करत प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. 
 
प्रचंड यांनी राजीनामा दिल्याने नेपाळी काँग्रेसचे नेते शेरबहादूर देऊबा यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 62 वर्षीय प्रचंड यांची पंतप्रधान म्हणून ही दुसरी टर्म होती.