शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बापरे! टाय न घातल्यामुळे खासदाराला संसदेतून काढलं बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:44 PM

Rawiri Waititi : माओरी आदिवासी वंशाचे असलेले खासदार राविरी वॅटिटी यांनी नेक टाय घालण्यास नकार दिला.

वेलिंग्टन - प्रत्येक देशाच्या संसदेचे काही नियम असतात. न्यूझीलंडच्या संसदेत एका खासदाराने नेक टाय न घातल्यामुळे त्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आल्याची घटना समोर आली आहे. माओरी आदिवासी वंशाचे असलेले खासदार राविरी वॅटिटी (Rawiri Waititi) यांनी नेक टाय (necktie) घालण्यास नकार दिला होता. त्यामुळे सभागृह अध्यक्षांनी त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितलं आहे. 

माओरी आदिवासी नेते राविरी वॅटिटी यांनी हा फक्त टायचा मुद्दा नाही. तर सांस्कृतिक अस्मितेचाही प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. तसेच न्यूझीलंडच्या संसदेमध्ये टाय घालण्याचा नियम आधुनिक पद्धतीला साजेसा नाही. मेक्सिन वंशाचे खासदार त्यांच्या परंपरेप्रमाणे टाय बांधतात. त्यावर कुणी आक्षेप घेत नाही. मात्र आमच्या सारख्या आदिवासी समाजालाच याची सक्ती का केली जाते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच टाय घालणे हे गुलामीचे प्रतिक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

राविरी वॅटिटी यांनी सभागृहात प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृह अध्यक्ष ट्रेवर मलार्ड यांनी त्यांना रोखलं आणि नियम सांगत नेक टाय असेल तरच प्रश्न विचारण्यास परवानगी देऊ असं म्हटलं आहे. तर वॅटिटी यांनी नेक टाय प्रश्न विचारणार असल्याचं सांगत तो घालण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हा त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आलं. मलार्ड यांनी नेकटायचा नियम आता जुना झाला असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :New Zealandन्यूझीलंड