शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

राजेंद्र सिंह यांना पाण्याचे नोबेल...

By admin | Published: March 21, 2015 11:55 PM

भगीरथ प्रयत्नांनी अनेक गावांची तहान भागविणारे आणि जलपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला.

स्टॉकहोम : भगीरथ प्रयत्नांनी अनेक गावांची तहान भागविणारे आणि जलपुरुष म्हणून प्रसिद्ध असलेले राजेंद्र सिंह यांना २०१५ चा स्टॉकहोम पाणी पुरस्कार घोषित करण्यात आला. पाणीवाले बाबा म्हणून ते ओळखले जातात. हा पुरस्कार नोबेलसारखाच समजला जातो. भारतातील जल संवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १५०,००० डॉलर आणि विशेष मानचिन्ह असे आहे. २६ आॅगस्ट रोजी जागतिक जल सप्ताहादरम्यान त्यांना या पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.दुष्काळावर मात करीत लोकांना सशक्त करण्याचा विडा उचलत राजेंद्र सिंह हे गेल्या २० वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत आहेत. २००१ मध्ये त्यांना रेमन ‘मॅगेसेसे’ने गौरविण्यात आले होते. तरुण भारत संघ नावाची त्यांची स्वयंसेवी संस्था आहे. वसुंधरेचे रक्षण करणाऱ्या ५० लोकांत दी गार्डियनने त्यांचा समावेश केला होता. केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पाण्याची समस्या सुटणार नाही. सहभागीदारी, महिला सशक्तीकरण आणि पारंपरिक पद्धतीशी स्वदेशी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल, यासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत स्टॉकहोम वॉटर प्राईज कमिटीने त्यांचा गौरव केला आहे.