शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागले, दक्षिण कोरियाच्या सैन्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 12:59 PM

North Korea Blast a Missile: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात.

उत्तर कोरियाने पूर्वेकडील अज्ञात परिसराला लक्ष्य करत पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले, असा दावा दक्षिण कोरियाच्या सैन्याने केला आहे. उत्तर कोरियाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी घेतली, असा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. यासंदर्भात दक्षिण कोरियाचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ यांनी माहिती दिली आहे. 

दरम्यान, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी अनेकदा थेट धमकी दिली आहे की, गरज पडल्यास कधीही ते आण्विक शस्त्रांचा वापर करू शकतात. अशा परिस्थितीत उत्तर कोरियाने आता क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने दक्षिण कोरिया संतापला आहे. 

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका नवीन टेक्टिकल गाइडेड शस्त्राची चाचणी केली होती. ही चाचणी अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्यातील सरावादरम्यान झाली होती. तसेच, उत्तर कोरियाकडून या चाचणी संदर्भातील फोटो सुद्धा जारी करण्यात आले होते. 

१३ वेळा क्षेपणास्त्रांची चाचणी उत्तर कोरियाने यावर्षी आतापर्यंत १३ वेळा क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. या चाचणीत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीचा सुद्धा समावेश आहे. यासंबंधी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, निर्बंधांमध्ये सवलत आणि इतर सवलती मिळण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणण्याच्या उद्देशाने उत्तर कोरिया सातत्याने शस्त्रास्त्रांची चाचणी करत आहे.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनSouth Koreaदक्षिण कोरियाnorth koreaउत्तर कोरिया