शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

Kim Jong Un: उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने केली उत्तराधिकाऱ्याची निवड? कोण आहे ती व्यक्ती…

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 3:16 PM

Kim Jong Un: सलग दोनदा किम जोंग उन हा वेळा मुलीसह दिसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच त्याने मुलीची आपली उत्तराधिकारी म्हणून निवड केली का अशी शक्यता वर्तवली जात आहे.

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन हा त्याच्या सनकी आणि विक्षिप्त निर्णय आणि शक्तिप्रदर्शनामुळे नेहमी चर्चेत असतो. आता किम जोंग हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. किम जोंग उन हा दुसऱ्यांदा त्याच्या मुलीसह दिसला होता. १८ नोव्हेंबर रोजी मिसाईल परीक्षणादरम्यान किमसोबत त्याची मुलगी उपस्थित होती. किम जोंग उन हा त्याचं खासगी आयुष्य नेहमीच गोपनीय ठेवत आला आहे. मात्र आता सलग दोनदा किम जोंग उन हा वेळा मुलीसह दिसल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच त्याने मुलीची आपली उत्तराधिकारी म्हणून निवड केली का अशी शक्यता वर्तवली जात आहे.

वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार किम जोंगची मुलगी त्याची उत्तराधिकारी बनणार आहे. त्यासाठी तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मात्र सध्यातरी या केवळ चर्चाच आहेत. त्यांना अद्याप कुठलाही अधिकृत दुजोरा दिला गेलेला नाही. किम जोंग उनसोबत त्यांच्या मुलीला सर्वानी पाहिलं आहे. मात्र आतापर्यंत तिच्याबाबत अधिक माहिती कुणालाही नाही आहे. कोरिया सेंट्रल एजन्सी किंवा कुणीही अधिकृत सूत्रांनी किम जोंग उनच्या मुलीचं नाव उघड केलेलं नाही.

माहितगारांच्या मते किम जोंग उनच्या मुलीचं नाव जू-ए आहे. याबाबत सर्वप्रथम गौप्यस्फोट रिटायर्ड एनबीए खेळाडू डेनिस रोडमेन याने केला होता.

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनnorth koreaउत्तर कोरियाInternationalआंतरराष्ट्रीय