यंगून : म्यानमारमधील भूस्खलन बळींची संख्या वाढून शंभरहून अधिक झाली आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. ही दुर्घटना पाचूच्या खाणीजवळ घडली होती. या दुर्घटनेने देशात गुपचूप सुरू असलेल्या अब्जावधी डॉलरच्या पाचू व्यापाराशी संबंधित धोके समोर आले आहेत. भूस्खलनानंतर शनिवारी हपाकांत भागात अनेक झोपड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या.
भूस्खलनातील बळींची संख्या १००
By admin | Published: November 23, 2015 10:42 PM