शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

जनजागृतीसाठी ओबामांची अलास्कातील हिमनदीला भेट

By admin | Published: September 02, 2015 11:24 PM

हवामान बदलाविषयी लोकांत जागृती घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलास्कातील हिमनदीला भेट दिली. ही हिमनदी वरचेवर आकसत चालली आहे.

अलास्का : हवामान बदलाविषयी लोकांत जागृती घडवून आणण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अलास्कातील हिमनदीला भेट दिली. ही हिमनदी वरचेवर आकसत चालली आहे. ओबामा मंगळवारी दक्षिण अलास्कातील केनई जोड्स अभयारण्यात गेले आणि एग्जिट हिमनदीच्या पार्श्वभूमीवर उभे राहिले. त्यांनी ही विशाल हिमनदी १८१५ पासून सातत्याने आकसत चालल्याचे संदेश देणाऱ्या फलकाकडे अंगुलीनिर्देशही केला. गेल्या काही वर्षांत ही हिमनदी दीड मैल आकसली आहे. हिमनद्यांच्या आकसण्याची गती दरवर्षी वाढत आहे. हवामान बदलामुळे बर्फ कमी होत असून, उष्णता वाढत आहे. तसेच उष्णतेचा कालावधीही वाढत चालला आहे. अभयारण्यातील झाडांवर याचा परिणाम झाला असून, बर्फ वितळल्यामुळे समुद्राचा जलस्तरही वाढू लागला आहे. आमच्या भावी पिढ्यांना हे निसर्गसौंदर्य पाहता यावे याची खबरदारी आम्ही घेऊ इच्छितो. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी घरगुती कार्बन उत्सर्जन घटविण्याबाबतचे नियम आणि एका जागतिक कराराला पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने ओबामा अलास्कात आले आहेत. (वृत्तसंस्था)